225—-AKHERCHA-ASRA-MOHD

अखेरचा असरा मुहम्मद (स.)

आयएमपीटी अ.क्र. 225
पृष्ठे – 304
मूल्य – 150
आवृत्ती – 1 (2014)

Category:

Product Description

अखेरचा असरा मुहम्मद (स.)
संकलन प्रा. अब्दुर्रहमान शेख

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्थान मानवजातीत विशिष्ट असे आहे. कारण त्यांना अल्लाहने आपला पैगंबर नियुक्त केले आहे. येथे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाचा अभ्यास करताना घटनांवर आधारित आणि एखाद्या प्रश्नाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन याकडे लक्ष जाते, ज्यामुळे त्यांनी लोकांना शिक्षित, प्रशिक्षित करून त्यांचे मार्गदर्शन केले. पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनाचा चिकित्सक व विश्लेषणात्मक अभ्यास करून त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक शिकवणीचे कालातित महत्त्व जाणून घेणे, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अखेरचा असरा मुहम्मद (स.)”