235—ASMA-UL-HUSNA

अस्मा – उल – हुस्ना (अल्लाहची गुणात्मक नावे)

आयएमपीटी अ.क्र. 235
पृष्ठे -64
मूल्य – 30
आवृत्ती – 1 (2014)

Category:

Product Description

अस्मा – उल – हुस्ना (अल्लाहची गुणात्मक नावे)
सय्यद अबुल आला मौदूदी

अरबी भाषेतील अल्लाहच्या गुणात्मक नावांचे अर्थासह स्पष्टीकरण मराठी भाषेत या पुस्तकात देण्यात आले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) कथनात अल्लाहची नव्याणनव पवित्र नावे कथन केलेली आहेत. अल्लाहची आठवण करायची असल्यास योग्य व उचित नावेच उच्चारली जावीत जी फक्त अल्लाहसाठीच आहेत. ईश्वराची महिमा, प्रतिष्ठा, गौरव, वैभवही अल्लाहने नेमून दिलेल्या शब्दांतच आहे. हे शब्द मनुष्य-निर्मित नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अस्मा – उल – हुस्ना (अल्लाहची गुणात्मक नावे)”