243-Islamche-Vaishistya

इस्लामचे वैशिष्ट्य

आयएमपीटी अ.क्र. 243
पृष्ठे – 16
मूल्य-10
आवृत्ती – 1 (2014)

Product Description

इस्लामचे वैशिष्ट्य

राजेंद्र नारायण लाल यांचे लोकप्रिय पुस्तक `इस्लाम : एक स्वयंसिद्ध ईश्वरीय जीवन व्यवस्था’ यातील एक महत्त्वपूर्ण लेख `इस्लाम’ला या पुस्तिकेत प्रस्तुत करण्यात आले आहे. लेखक महोदयांनी तुलनात्मक विश्लेषण व चिंतन केल्यानंतर निष्कर्षाप्रत आले की इस्लाम मानवी समस्या सोडविण्याचा आधारभूत व एकमेव पर्याय आहे.

वाचकाने जर नि:पक्षपातीपणे व स्वच्छ मनाने इस्लाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या निर्णयाप्रत पोहोचेल की इस्लाम एक स्वयंसिद्ध वास्तविकता आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लामचे वैशिष्ट्य”