101-ISLAMI-JIHAD

इस्लामी जिहाद : मानवतेची श्रेष्ठतम सेवा

आयएमपीटीअ.क्र. 101
पृष्ठे-144
मूल्य – 50
आवृत्ती – 2 (2013)

Category:

Product Description

इस्लामी जिहाद : मानवतेची श्रेष्ठतम सेवा
सय्यद अबुल आला मौदूदी

उर्दू भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ `अल जिहाद फिल इस्लाम’चे हे मराठी रूपांतर आहे. सर्व देशबांधवांना जे द्वेषभावनेतून इस्लामबद्दल आंधळे शत्रुत्व ठेवत नाहीत, असे वाचक या ग्रंथातून इस्लामच्या शिकवणीनुसार जिहादचा अभ्यास करतील.

मानवनिर्मित कायद्यांमुळे आज जगात अनाचार, हिंसाचार व उपद्रव माजला आहे. या वैश्विक विनाशकारी समस्येवर एकमेव उपाय ईशकायदे आहेत, जे मानवतेच्या मुक्तीचा एकमेव स्त्रोत आहे. ह्याच तत्त्वाने इस्लामी जिहादचे ईशनिर्मित विधीनियम उत्तम मानवतावादी व मानवी स्वभावानुकूल आहेत, हे ऐतिहासिक सत्य जगाने अनुभवले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लामी जिहाद : मानवतेची श्रेष्ठतम सेवा”