141-ISLAM-MADEH-SHASHAN-MADEH-MUSLIMETARANCHE-ADHIKAR

इस्लामी शासनामध्ये मुस्लिमेतरांचे अधिकार

आयएमपीटी अ.क्र. 141
पृष्ठे – 16
मूल्य – 10
आवृत्ती – 2 (2013)

Product Description

इस्लामी शासनामध्ये मुस्लिमेतरांचे अधिकार
– मौ. अबुल आला मौदूदी (रह.)

या पुस्तिकेत सांगितले गेले की मुस्लिम समाजाचे अस्तित्व कल्याण व उपकाराचे मूर्तीमंत उदाहरण आहे. हा समुह सदाचाराचा विस्तार व दुराचाराचा बिमोड करण्यासाठी आहे.

आवश्यकता आहे की आम्ही मुस्लिमेतरांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून घ्यावी ज्यामुळे असा कोणताही प्रकार घडता कामा नये की ज्यामुळे इस्लामबद्दल चुकीची धारणा निर्माण होईल. या पुस्तिकेत या संदर्भातच चर्चा आली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लामी शासनामध्ये मुस्लिमेतरांचे अधिकार”