241—ISLAMI-SANSKRUTICHE-KAHI-TEJASWI-PEHLU

इस्लामी संस्कृतीचे काही तेजस्वी पैलू

आयएमपीटी अ.क्र. 241
पृष्ठे – 116
मूल्य – 50
आवृत्ती – 1 (2014)

Category:

Product Description

इस्लामी संस्कृतीचे काही तेजस्वी पैलू
डॉ. मुस्तफा सबाआह

लेखकाने या पुस्तकात प्राण्यासंबंधी इस्लामी संस्कृती आणि संस्कृतीच्या दृष्टिकोनामधील अत्यंत बारीकसारीक फरक सादर केले आहेत. त्यामुळे वाचकास ज्ञात होते की मुस्लिम समूह प्राचीन जमाती आणि आधुनिक लोकसमूहाच्या तुलनेत दोन गोष्टींमध्ये वरचढ आणि अग्रगण्य आहे. ज्यांचे उदाहरण आपण अन्य लोकसमूहांमध्ये देऊ शकत नाही. यात अजिबात शंका नाही की हे यूरोपीय राष्ट्राच्या प्राचीन आणि मध्य युगाच्या रानटीपणाचा नमूना शिल्लक राहिलेला आहे आणि यापासून आमची संस्कृती दूर राहिली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लामी संस्कृतीचे काही तेजस्वी पैलू”