177-ISLAMI-SAMAJ-JEEVAN-AANI-HUNDYACHI-PRATHA—QTY-1100

इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा

आयएमपीटी अ.क्र. 177
पृष्ठे – 64
मूल्य – 30
आवृत्ती – 2 (2013)

Product Description

इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा
– प्रा. उमर हयात खान गौरी

विवाहप्रसंगी वधूला वरगृही पाठविताना तिला तिच्या माता-पित्यांनी काही घरगुती संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याची प्रथा भारतातील मुस्लिम समाजात रूढ आहे. ही प्रथा आज कुप्रथा बनली आहे.

पुस्तकात दक्षिण भारतीय मुस्लिमांची हुंड्याची प्रथा तर भयानक आहे. वधुपक्षाकडून वरपक्षाला एक भली मोठी रक्कम आगाऊ दिली जाते आणि ही मागणी वरपक्षाची असते. आज ह्या कुप्रथेमुळे अनेक मुलींचे लग्नाचे वय निघून गेले आहेत. याचे दु:खदायक वर्णन आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा”