222—ISLAMI-SURAKSHIT-SAVLITLI-STREE

इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

आयएमपीटी अ.क्र. 222
पृष्ठे – 47
मूल्य – 22
आवृत्ती – 1 (2014)

Category:

Product Description

इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री
प्रा. अरुण गाढवे पाटील

लेखकांनी या पुस्तकात स्त्रियांच्या अगदी जिव्हाळयाचे मुद्दे उचलले आहेत. स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रीत्त्वाचा बळी देणे नव्हे, हे सत्त्य त्यांचे पुस्तक वाचून प्रत्येक विवेकी व्यक्तीला उमगल्याशिवाय राहत नाही. स्त्रीचे स्त्रीत्व जपत तिच्या स्त्रीसुलभ स्वभावाला धरूनच कुरआन व हदिसमध्ये कसे शिस्तबद्ध स्वातंत्र्य दिलेले आहे, पुस्तक सर्वसामान्यांना समजावं म्हणून भाषा साधी, सरळ व ओघवती वापरली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री”