128-ISLAM-MUKTICHA-EKMEV-MARG

इस्लाम – मुक्तीचा एकमेव मार्ग

आयएमपीटी अ.क्र. 128
पृष्ठे- 08
मूल्य – 06
आवृत्ती – 3 (2013)

Product Description

इस्लाम – मुक्तीचा एकमेव मार्ग
– अबुल आला मौदूदी

या पॉकेट साईझ पुस्तकात इस्लाम हाच एकमेव व मार्ग मुक्ती व कल्याणाचा आहे, हे सांगितले गेले आहे. वास्तविकता ही आहे की या जगाच्या सफलते सह किंबहुना यापेक्षा अतिमहत्त्वाचे म्हणजे पारलौकिक जीवन साफल्यप्राप्तीसाठी आणि नरकाग्नीपासून वाचण्यासाठी या जगात सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.

यासाठी म्हणजेच मनुष्यजीवनाचे कल्याण होण्यासाठी एकमेव मार्ग अल्लाहचा दीन इस्लामला जीवनातील दैनंदिन व्यवहारात पूर्णपणे आचरले जावे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लाम – मुक्तीचा एकमेव मार्ग”