236-EKESHWARATHVA

एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय

आयएमपीटी अ.क्र. 236
पृष्ठे – 110
मूल्य -40
आवृत्ती – 1 (2014)

Product Description

एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय

एकेश्वरत्व म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे आहे. सर्वांना माहीत आहे की “ईश्वर एकच आहे.” तरीही ते अनेकानेक ईश्वरांची पूजा करण्याची चूक करीत असतात. एकेश्वरत्वाची मौलिक धारणा मनुष्याला अधर्मापासून वाचविते आणि मानवी जीवनाला अनुपम गौरव प्रदान करते.

हा ग्रंथ एकमेव अल्लाहला कुरआन प्रकाशात जाणून घेण्यासाठी अध्ययनकर्त्यास निश्चितच उपयुक्त सिद्ध होईल आणि इस्लामला पूर्ण जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय”