226-SURAH-YASIN

कुरआन प्रबोध (सूरह यासीन)

आयएमपीटी अ.क्र. 226
पृष्ठे – 48
मूल्य -22
आवृत्ती – 1 (2014)

Product Description

कुरआन प्रबोध (सूरह यासीन)

दिव्य कुरआन अध्याय क्रमांक 36 (सूरह यासीन) चे हे मराठीतील भाष्य आहे. या अध्यायात ईशभय सप्रमाण अधिक स्पष्ट करण्यात आले आहे.
एकेश्वरत्वाविषयी सृष्टीतील निशाण्या प्रमाणस्वरूप देण्यात आल्या. तसेच पारलौकिक जीवनाविषयी सृष्टीतील निशाण्या आणि मनुष्याच्या स्वत:च्या अस्तित्वात सापडणाऱ्या निशाण्यांना प्रमाणस्वरूप येथे प्रस्तुत केले आहे. हा अध्याय कुरआनचे हृदय आहे.

मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाच्या सत्यतेला स्पष्ट करून ह्या पुराव्यांद्वारे चेतावणी व तंबी प्रभावीपणे पुन्हा पुन्हा देण्यात आली आहे. कुरआन आवाहनास हा सूरह अत्यंत प्रभावीपणे मांडतो ज्यामुळे विचारांचा साचलेपणा नष्ट होऊन आत्मा जागृत होतो

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुरआन प्रबोध (सूरह यासीन)”