223-KHARECH-T-S-JEEVNACHA

खरेच तू सूर्य जीवनाचा

आयएमपीटी अ.क्र. 223
पृष्ठे – 80
मूल्य – 35
आवृत्ती – 1 (2014)

Product Description

खरेच तू सूर्य जीवनाचा

हे एक हदीससंग्रहाचे संकलन आहे. इस्लाममध्ये दिव्य कुरआनानंतर अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे हदीसला मौलिक महत्त्व प्राप्त आहे. पैगंबरांचे पवित्र जीवन एक आदर्श जीवन आहे. ते विश्वनायक आहेत. नैतिकतेत ते अत्युत्त्स स्थानी आहेत आणि म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

जे लोक आपल्या जीवनाला निर्मळ व सफल बनविण्याची अभिलाषा ठेवून आहेत, त्यांच्यासाठी हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जगाला आवाहन केले, “मी तुमच्या दरम्यान दोन गोष्टी सोडून जात आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांस घट्ट धरून राहाल तोपर्यंत तुम्ही कदापि मार्गभ्रष्ट होणार नाहीत. त्या दोन गोष्टी म्हणजे कुरआन आणि हदीस होय, या सत्यतेची प्रचिती येते.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खरेच तू सूर्य जीवनाचा”