221—DURBAL-AANI-ATYACHARI-ISLAMCHYA-SHEETAL-CHAYET

दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत

आयएमपीटी अ.क्र. 221
पृष्ठे – 80
मूल्य – 35
आवृत्ती – 1 (2014)

Category:

Product Description

दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत
सय्यद जलालुद्दीन उमरी

या पुस्तकाच्या सुरवातीस मानवाधिकारांची संक्षिप्त चर्चा आहे. त्यात पाश्चात्य दृष्टिकोनातील उणिवा व इस्लामिक विशेषताची चर्चा करण्यात आली आहे. पुस्तकांतील मुद्दे कुरआन व पैगंबर उपदेशांच्या आधारावर मांडण्यात आले आहेत. भावार्थ व व्याख्या समजून देण्यासाठी कुरआनाचे विवेचन, पैगंबरांचे उपदेश, त्यांचे आचरण व इस्लामिक विद्वानांच्या निर्णयाबाबत ग्रंथाचा आधार घेण्यात आला आहे. या संक्षिप्त पुस्तकाद्वारे दुर्बल व अत्याचारित लोकांबाबत इस्लामचा दृष्टिकोन समजून घेण्यास उपयुक्त ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत”