224-PARLOKNISTH

परलोकनिष्ठा

आयएमपीटी अ.क्र. 224
पृष्ठे – 104
मूल्य – 40
आवृत्ती – 1 (2014)

Product Description

परलोकनिष्ठा

मनुष्य जीवन अल्लाहच्या सत्तेचे व कलेचे सुंदरसे प्रतिबिंब आहे. तोच जीवन देणारा आणि विश्वनिर्माता आहे. या सृष्टीत आपोआप असे काही घडलेले नाही. कोणीही स्वत:ला निर्माण केले नाही किंवा दुसऱ्याने निर्मिले नाही. अल्लाहनेच निर्माण केले आहे आणि सर्वजण शेवटी त्याच्याकडेच परतणार आहेत.

मनुष्य या जगात एक प्रवासी आहे. या जगातील जीवन मनुष्यासाठी परीक्षास्थळ आहे. त्याला आपल्या जगातील जीवनाचा लेखाजोखा कयामतच्या दिवशी अल्लाहसमोर द्यावयाचा आहे. दायित्वबोध, पारलौकिक जीवन, मृत्यू, मृत्यूपश्चात कयामत, पारलौकिक जीवनाची गरज, हिशेबतपासणी, पारलौकिक जीवन अमान्य करण्याचे दुष्परिणाम, जन्नत-जहन्नम व खरे जीवन मृत्यूनंतरचे इ. विविध विषयांवर या ग्रंथात दिव्य अवतरणाचे संकलन करण्यात आले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परलोकनिष्ठा”