239—MANAV-ANUBHAV-AANI-ISLAM

मानव अनुभव आणि इस्लाम

आयएमपीटी अ.क्र. 239
पृष्ठे – 16
मूल्य – 10
आवृत्ती – 1 (2014)

Category:

Product Description

मानव अनुभव आणि इस्लाम
डॉ. सय्यद शाहिद अली

या पुस्तकाचा मुख्य उद्देश्य हे दाखविणे आहे की इस्लाम, कुरआन आणि हदीसच्या शिकवणी काही अनोख्या व चमत्कारिक नाहीत. मनुष्य शतकानुशतके ज्याच्यापासून परिचित आहे त्या हयाच गोष्टी आहेत. फरक केवळ इतका आहे की मानवी अनुभव म्हणींच्या स्वरुपात विभिन्न क्षेत्रांत पसरलेला आहे. आणि ईश्वरीय संदेश कुरआन आणि हदीसच्या स्वरुपात एका जागी एकत्रित आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानव अनुभव आणि इस्लाम”