21-MUSLIM-PERSONNEL-LAW

मुस्लिम पर्सनल लॉ आणि समान नागरी कायदा

आयएमपीटी अ.क्र. 21
पृष्ठे – 32
मूल्य – 18
आवृत्ती – 5 (2013)

Product Description

मुस्लिम पर्सनल लॉ आणि समान नागरी कायदा
शम्स पीरजादा

या पुस्तिकेत जे काही लिहिले आहे ते आजसुद्धा लागु पडते. पुरोगामी व नव-संस्कृतीचे पाठीराखे म्हणतात, आज राजकीय व आर्थिक क्षेत्रा धर्मापासून वेगळे आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्र धर्मापासून अलग केले पाहिजे ज्या निधर्मीपणाचा शिक्का बाहेर चालतो तो घरातसुद्धा चालला पाहिजे.

या विचारसरणीचे लोक देशात इस्लामला इतर धर्मांच्या रांगेत उभा करतात. इस्लाम ही एक ईशप्रदत्त परिपूर्ण जीवनपद्धती आहे, हे सत्य ते विसरतात. मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल देशात ह्याचमुळे गैरसमज पसरविला जात आहे, हे स्पष्ट केले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुस्लिम पर्सनल लॉ आणि समान नागरी कायदा”