146-MUSLIM-STRICHE-ADHIKAR

मुस्लिम स्त्रीचे अधिकार

आयएमपीटी अ.क्र. 146
पृष्ठे- 192
मूल्य – 100
आवृत्ती – 2 (2014)

Product Description

मुस्लिम स्त्रीचे अधिकार
– सय्यद जलालुद्दीन उमरी

आजकाल स्त्रीचे अधिकार या विषयावर चोहोबाजूने प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर आधुनिक बुद्धिवाद्यांनी बराच गदारोळ माजविला आहे आणि आक्षेपांची बरसात केली आहे.

या पुस्तकात प्रथमत: संक्षिप्तपणे `इस्लामने’ स्त्रीला प्रदान केलेल्या अधिकारांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यानंतर याविषयी घेण्यात आलेल्या ठळक आक्षेपांचा समीक्षात्मक वेध घेण्यात आला. सुरवातीला स्त्री स्वातंत्र्याच्या पाश्चात्य विचारसरणीचा समाचार घेण्यात आला. हा एक छोटासा रक्षणात्मक प्रयत्न आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुस्लिम स्त्रीचे अधिकार”