237-SATYA-NISTHA

सत्यनिष्ठा

आयएमपीटी अ.क्र. 237
पृष्ठे – 112
मूल्य – 40
आवृत्ती-1 (2014)

Product Description

सत्यनिष्ठा

मानवी जीवनात नैतिकतेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. सत्यनिष्ठा हा ग्रंथ यासंबंधी हदीससंकलन निरूपणसह आहे. मानवी जीवनात उच्च नैतिकतेची कल्पना तोपर्यंत केली जाऊ शकत नाही जोपर्यंत मनुष्यासमोर एक परम, अभीष्ट व अंतिम सत्ता असत नाही.

नैतिक मूल्यांची प्राप्ती मनुष्याची मौलिक आवश्यकता आहे. नैतिकताच ती शक्ती आहे ज्याद्वारा मनुष्य जीवन अपरिवर्तनीय सत्याशी जीवनाचे तारतम्य स्थापित करते, हेच सत्य या ग्रंथाने उलगडले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सत्यनिष्ठा”