234-ADARSH-KUTUMB

सुखी कुटुंबाचा पर्याय फक्त इस्लाम

आयएमपीटी अ.क्र. 234
पृष्ठे – 72
मूल्य – 30
आवृत्ती – 1 (2014)

Product Description

सुखी कुटुंबाचा पर्याय फक्त इस्लाम

अता मुहम्मद यांनी हा ग्रंथ मुख्यत: अरूण शौरीच्या इस्लाम व मुस्लिम स्त्रियांविषयी केलेल्या दुष्प्रचाराला उत्तर आहे. हे लिखाण किती दांभिक स्वरूपाचे आहे हे सत्य समोर आणण्यासाठी लेखकाने “दै. विश्वमित्र” दैनिकात लेखमाला प्रसिद्ध केली आणि आज वीस एक वर्षांनी पुस्तकरूपात “सुखी कुटुंबाचा पर्याय फक्त इस्लाम” वाचकांसमोर आले आहे.

या ग्रंथात आक्षेपांना सविस्तर उत्तर देण्यात आले आहे. उदा. पडदा पद्धत मुस्लिम स्त्रीवर अत्याचार व अन्याय आहे, बहोपत्नीत्व, स्त्रियांविषयी कुरआन व हदीसमध्ये आलेली विधाने तसेच इस्लाममध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा आहे, इ. आक्षेपांची उत्तरे दिली आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुखी कुटुंबाचा पर्याय फक्त इस्लाम”